कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत गंगाप्पा बाळूला त्याच्या मुलाच्या विचित्र वागण्याविषयी सांगतो. बाळू रामप्पाला सुधरवण्यासाठी काय करेल ? .